Sunday, August 17, 2025 05:13:52 PM
उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी महिला कंत्राटी कर्मचाऱ्याकडून मसाज व घरकाम घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड, पीडितेने आयुक्तांकडे तक्रार केली, व्हिडिओही झाला व्हायरल.
Avantika parab
2025-07-07 18:25:47
महाराष्ट्रात सर्वात आवडती आणि प्रसिद्ध अशी योजना ठरली ती 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना'. विधासभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना अंमलात आणली.
Manasi Deshmukh
2025-02-25 19:09:15
यंदाची सर्वात महत्वाची आणि प्रसिद्ध योजना ठरली ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेने महायुतीला मोठा फायदा झाला.
2025-02-19 11:05:50
दिव्यांग व्यक्तींसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १% निधी राखीवअजित पवार यांची महत्त्वपूर्ण घोषणा – दिव्यांग कल्याणासाठी निधी निश्चित
Manoj Teli
2025-02-11 12:23:19
बुरखा पांघरलेल्या 4 भावांची 'लाडकी बहीण' योजनेतून माघार. 8 महिलांमध्ये चक्क 4 पुरुषांचा समावेश . बुरखा घालून फोटो काढत महिला म्हणून अर्ज दाखल. खोटे अर्ज दाखल करणाऱ्यांवर काय कारवाई होणार?
2025-02-07 09:16:03
महाराष्ट्रात पहिल्यांदाच सोशल वॉर रूम स्थापन केली जात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात ही महत्त्वाकांक्षी योजना राबवत आहेत.
Samruddhi Sawant
2025-02-03 11:59:55
मंत्री भरत गोगावले यांनी सरकारला घराचा आहेर दिलाय. 'घाईगडबडीत 'अपात्र बहिणीं'ना पात्र केलं' असं वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांनी केलं आहे.
2025-01-12 15:43:21
महायुती सरकार ने सुरु केलेली लाडकी बहीण योजना महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे
2024-12-24 15:58:04
समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथील हॉस्टेलची केली पाहणी; अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाईचा इशारा
2024-12-24 12:06:12
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता गोंदिया जिल्ह्यातील तब्बल 3 लाख 61 हजार 216 लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर करण्यात आले आहे.
2024-12-22 11:19:54
लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत परंतु त्यासाठी आता निकष कडक केले जाणार आहेत.
2024-12-06 06:58:29
वयोवृद्ध महिला आणि दिव्यांगांना त्यांच्या घरापर्यंत पेन्शन पोहोचविण्याचे निर्देश असतानादेखील ओडिशातील एका ७० वर्षीय आजीबाईंना रांगत पेन्शन घेण्यासाठी जावे लागत आहे.
Aditi Tarde
2024-09-25 18:23:10
दिन
घन्टा
मिनेट